हळद लागवड अनुदान योजना | Turmeric Cultivation Subsidy Scheme

Turmeric Cultivation Subsidy Scheme : आता हळद लागवडीसाठी शेतकऱ्यांना 40% पर्यंत व 4 हेक्टरच्या मर्यादेत शासनामार्फत अनुदान दिलं जाणार आहे. हळदी लागवडीखालील (Turmeric Cultivation) क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित विभागाला 4 हेक्टरपर्यंत अनुदान द्यावे, असे आदेशसुध्दा शासनाकडून देण्यात आले आहेत.

हळदीचे व्यापारी उत्पादन घेणाऱ्या उत्पादकांना अनुदान न देण्याचे धोरण शासनाकडून 2018-19 पासून घेण्यात आले होते, ते धोरण आता मागे घेण्यात आलेले असून, आता 40% पर्यंत व 4 हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी अनुदान (Turmeric Cultivation Subsidy Scheme) दिलं जाणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना काय आहे ?

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना, ज्या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे सोबतच शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेऊन व हेक्‍टरी 75 हजार रुपये पर्यंत मदत करणे होय.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी अर्ज कुठे करावा ?

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सौर कृषी वाहिनीसाठी शेतकऱ्यांना किती अनुदान दिलं जातं ?

भाडेतत्त्वावर जमीन दिल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये वार्षिक याप्रमाणे तीस वर्षापर्यंत आर्थिक सहाय्य अनुदान दिलं जातं.

सौर कृषी वाहिनीचा करार किती वर्षाचा असतो ?

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचा करार तीस वर्षाचा असतो.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी जमीन किती असावी लागते ?

अर्ज कसा करावा ? अनुदान किती असेल ?

येथे पहा क्लिक करा

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामध्ये थोडेफार बदल करुन क्षेत्रविस्तार या घटकात ‘ मसाला पीक हळद रोपवाटिका ‘ ही बाब नव्या नियमासह लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी या नवीन बदलाबाबत व मान्यताबाबत सर्व जिल्हाअधिक्षक, कृषी अधिकारी यांना हळद उत्पादकांचे प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अर्ज कसा करावा ? अनुदान किती असेल ?

येथे पहा क्लिक करा


📢 या बँकेतील शेतकऱ्यांचीसुध्दा कर्जमाफी :- येथे पहा