Bank Holiday in November 2022 : नोव्हेंबरमध्ये 10 दिवस बँका बंद

ऑक्टोबर महिन्यात विविध सण समारंभाच्या निमित्ताने बऱ्याच दिवस बँका बंद होत्या. नोव्हेंबरमध्ये सुध्दा हीच गत असणार आहे. Bank Holiday in November 2022 जवळपास नोव्हेंबरमध्ये 10 दिवस बँक बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टीच्या कॅलेंडरमध्ये (Holiday Calender) नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी सुट्टी राहणार आहे याची माहिती देण्यात आली आहे.

बहुतांश सुट्या स्थानिक सण व महोत्सवासाठी देण्यात आल्या आहेत. संबंधित राज्यमधीच त्या बँका बंद राहतील. गुरुनानक जयंती, कन्नड राज्यउत्सव, कुट मोहत्सव इत्यादी सण आहेत. सुट्ट्या लक्ष्यात घेता नागरिकांना कामाचे नियोजन करणे सोयीस्कर पडेल.

Bank Holiday in November 2022

  • 1 नोव्हेंबर : कन्नड राजोउत्सव, कुट महोत्सव बँगलोर, इंफाळ
  • 6 नोव्हेंबर : रविवार
  • 8 नोव्हेंबर : गुरुनानक जयंती, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, कोलकत्ता, कानपूर, लखनऊ
  • 11 नोव्हेंबर : कनकदास जयंती, वांगला महोत्सव बंगलोर, शिलाँग

हे सुध्दा वाचा : क्रेडिट कार्डमधून कॅश रक्कम काढावी का ? फायदे व तोटे !

  • 12 नोव्हेंबर : दुसरा शनिवार
  • 13 नोव्हेंबर : रविवार
  • 26 नोव्हेंबर : चौथा शनिवार
  • 27 नोव्हेंबर : रविवार

बँकेच्या सुट्टीचा विचार करता महत्वाचे आर्थिक व्यवहार वरील नमूद तारखेच्या अधीन राहून करून घ्या. जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी आर्थिक तुटवडा भासणार नाही किंवा कोणत्याही आर्थिक अडचणींना बँका बंद असल्याकारणाने सामोरे जावे लागणार नाही.


📢 शेतकऱ्यांना Credit Card मिळेल; पण अर्ज करावा लागेल : येथे पहा

📢 गृहकर्ज किती प्रकारची असतात? जाणून घ्या : येथे पहा

See also  आनंदाची बातमी ! MahaDBT पोर्टलवर शेतकऱ्यांची लॉटरी लागली ! पुढील 7 दिवसात हे काम करा, तरच मिळेल लाभ !