Crop Loss Compensation : ऑक्टोबरमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा महत्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय

Crop Loss Compensation : राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे सरकारमार्फत मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मदत देण्यात आली. आतापर्यंत जवळपास 4700 कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून, विशेष म्हणजे ही मदत वाढीव दरात वाटप करण्यात आली.

दरम्यान मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार जून-जुलैपासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या 40 लाख 15 हजार 847 शेतकऱ्यांना सुमारे 4700 कोटीची मदत करण्यात आली आहे. Crop Loss Compensation

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना काय आहे ?

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना, ज्या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे सोबतच शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेऊन व हेक्‍टरी 75 हजार रुपये पर्यंत मदत करणे होय.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी अर्ज कुठे करावा ?

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सौर कृषी वाहिनीसाठी शेतकऱ्यांना किती अनुदान दिलं जातं ?

भाडेतत्त्वावर जमीन दिल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये वार्षिक याप्रमाणे तीस वर्षापर्यंत आर्थिक सहाय्य अनुदान दिलं जातं.

सौर कृषी वाहिनीचा करार किती वर्षाचा असतो ?

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचा करार तीस वर्षाचा असतो.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी जमीन किती असावी लागते ?

सौर कृषी वाहिनी योजनेसाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी ३ एकर व जास्तीत जास्त ५० एकर जमिनीची मर्यादा आहे.

शासन निर्णय व हेक्टरी मदत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आता ऑक्टोबर 2022 मधील परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठीसुध्दा मदत देण्याचं निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात नुकसान झाले होते, अश्या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे.

See also  Crop Loss Compensation : अतिवृष्टीची नोंद नसली, तरी मिळणार आर्थिक मदत | ativrushti nuksan bharpai madat maharashtra

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आल्यानंतर प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 25 लाख हेक्टर जमिनीचे (Land Record) नुकसान झाले असल्याचं निदर्शनास आले. आजपर्यंत कधीही सततच्या व परतीच्या पावसामुळे नुकसान भरपाई दिली जात नव्हती. प्रथमच शासनाने अश्या शेतकऱ्यांना दिलास देणारा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसासाठी मागील प्रमाणेच नुकसान भरपाई मदत देण्यात येईल. त्याचप्रमाणे नियम व अटीसुध्दा सारख्याच असतील.

हे सुध्दा वाचा : अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत सरसकट मिळणार !

याबाबतचे महसूल व कृषी विभाग (Revenue & Agri Department) निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलद गतीने चालू असून यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिलं असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत देण्यात आली.


📢 शेतकऱ्यांना लवकरच ६,००० ऐवजी १२,००० रू भेटणार : येथे पहा