PM किसान सन्मान योजनेच्या 12व्या हफ्त्यापासून अनेक शेतकरी वंचित | PM Kisan Yojana 12th Installment

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हफ्त्याचे पैसे अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाल्या नसल्याकारणाने राज्यातील अनेक शेतकरी किसान सन्मान निधी (Finance) योजनेच्या 12 व्या हफ्त्यापासून वंचित राहिले आहेत.

देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या (Financial) मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची (Yojana) सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एका वर्षात 3 टप्प्यांमध्ये 6 हजार रुपये बँक (Bank) खात्यावरती हस्तांतरित केले जातात.

PM Kisan Yojana 12th Installment

या योजनेचे आतापर्यंत एकूण 12 हफ्ते पूर्ण झालेले असून, मागील काही दिवसापासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली; परंतु काही शेतकऱ्यांमार्फत ई-केवायसी करण्यात आलीच नाही.

हे सुध्दा वाचा : PM किसान योजना नवीन रजिस्ट्रेशन सुरू – असा करा ऑनलाईन अर्ज

ज्या शेतकऱ्यांनी eKYC केली नाही अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे शासनमार्फत सांगितले जात असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आता चिंता लागलेली आहे की ? माझे पुढील हप्ते माझ्या बँक खात्यावरती मिळतील की नाही ?

यापैकी बरेच शेतकऱ्यांनी ई-केवायसी करूनसुद्धा त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही योजनेचा 12 वा हफ्ता (Installment) जमा झाला नसल्याकारणाने ग्राहक सेवा केंद्राकडे त्याचप्रमाणे तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत.

हे सुध्दा वाचा : आता सोलर पंपासाठी 90 टक्के अनुदान असा करा अर्ज !

शेतकऱ्यांमार्फत किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा न झाल्याबाबतच्या तोंडी तक्रारी केल्या जात आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पडताळणी फॉर्म सोबतच नव्याने कागदपत्रसुद्धा दाखल केले आहेत. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करूनसुद्धा त्यांच्या बँक खात्यावरती हफ्ता रक्कम जमा झालेली नाही. याबदलचे मुख्य कारण अद्याप प्रशासन, संबंधित अधिकारी व शेतकरी वर्ग यांना कळू शकले नाही.


📢 आयुष्मान भारत योजना 5 लाख मोफत : येथे पहा

See also  प्रधानमंत्री खरीप पीक विमा 2022 संपूर्ण माहिती ( बीड पॅटर्न अपडेट) | Pradhan Mantri Kharip Pik Vima Yojana 2022 Detail Overview

📢 शेतकऱ्यांना विहिरीसाठी 4 लाख अनुदान : येथे पहा