या तारखेला येणार PM-KISAN 2000 रु. चा हफ्ता | PM-Kisan Scheme Next Installment Date

PM-Kisan Scheme Next Installment Date : शेतकरी मित्रांनो, PM-Kisan योजनेचा मागील हप्ता ( Previous installment ) 31 मे व 01 जून यादरम्यान सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ( Bank Account ) ट्रान्सफर करण्यात आलेला होता. मध्यंतरी शेतकऱ्यांना PM किसान योजनेअंतर्गत eKYC अनिवार्य करण्यात आली.

त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत eKYC केली आहे; परंतु अद्याप बहुतांश शेतकरी ई-केवायसी करणे शिल्लक आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत परत एक वेळेस म्हणजेच जवळपास चौथ्यांदा eKYC करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

कोणत्याही शेतकऱ्यांचे PM किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपयचे हफ्ते ( Installment ) थांबू नयेत, यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामार्फत केंद्राकडे विनंती केल्यानंतर आता 07 सप्टेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

PM-KISAN SCHEME 12TH INSTALLMENT DATE

Pm-Kisan Scheme Next Installment Date

तरी, उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर PM-Kisan सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी करून घ्यावी. कारण पुढील हफ्ता ( Next Installment ) 12 सप्टेंबर 2022 दिवशी केंद्रशासनामार्फत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती Transfer केला जाणार आहे.

pmkisan ekyc & 12th installment update

PM-KISAN योजनेअंतर्गत शेतकरी खालील 02 पद्धतीने ई-केवायसी करू शकतात.

  • स्वतःहुन अधिकृत वेबसाईटवर ( आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक )
  • जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन.

eKYC साठी हा लेख वाचा : PM-KISAN योजनेअंतर्गत स्वतःहून घरबसल्या किंवा CSC ( सीएससीएस ) केंद्रावर जाऊन ही केवायसी कशी करावी ?

PM-Kisan Scheme अंतर्गत eKYC करण्यास शेवटची दिनांक काय आहे ?

PM-Kisan Scheme अंतर्गत आता वाढीव मुदतीसह शेतकऱ्यांना 07 सप्टेंबर 2022 पर्येंत ekyc करता येणार आहे.

PM-Kisan योजनेचा पुढील हफ्ता म्हणजेच 12 वा हफ्ता Bank Account मध्ये कधी पडेल ?

पीएम किसान सम्मान निधी योजनांचा पुढील हफ्ता म्हणजेच 12 वा हफ्ता दिनांक २ सप्टेंबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात transfer करण्यात येईल.

See also  KYC करा नाहीतर बँक खात्यातून पैसे काढता येणार नाहीत | Bank Kyc is Mandatory for Withdrawing Amount from Account