Bhuvikas Bank Karjmafi Yojana | भूविकास बँक कर्जमाफी योजना

Bhuvikas Bank Karjmafi Yojana : शेतकरी मित्रांनो, 50 हजार रुपये प्रोत्साहनपर कर्जमाफीनंतर शासनामार्फत भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी (farmers loan waiver) देण्यासंदर्भात आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या या महत्त्वकांशी निर्णयामुळे जवळपास 34 हजार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे.

राज्य शासनामार्फेतच्या गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 964.15 कोटी रुपयाची भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी (shetkari karjmafi) देण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली.

या निर्णयामुळे तब्बल 69 हजार हेक्टर शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे ? पुढे नक्की वाचा !

पुढे वाचा

भूविकास कर्जमाफीसाठी पात्र कोण असतील ?

फक्त ज्या शेतकऱ्यांनी भूविकास बँकेमध्ये कर्ज घेतलं असेल असेच शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.

भूविकास कर्जमाफीसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे ?

964.15 कोटी निधी कर्जमाफीसाठी मंजुर करण्यात आला आहे.

See also  आयुष्मान भारत गोल्डन कार्ड योजना | Ayushman Bharat Yojana Online Application